गुडघ्याच्या अस्थिबंध (लिगामेंट) दुखापतीची लक्षणं आणि उपाय

शरीराचा ९० टक्के भार हा आपला गुडघा पेलत असतो. त्यामुळे गुडघ्यांच्या आरोग्याकडे कायम लक्ष देण्याची गरज असते. बऱ्याच वेळा गुडघेदुखीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यामुळे अस्थिबंध अर्थात लिगामेंटच्या समस्या निर्माण होतात. गुडघ्यातील अस्थिबंध हे अत्यंत सूक्ष्म तंतूंपासून तयार केले असतात. मांडी आणि पोटरीला जोडणाऱ्या गुडघ्यावर या तंतूंचे आवरण असते. गुडघ्याच्या खालील गादी ही शरीराचे वजन पेलते. त्यामुळे […]